Homeसांस्कृतिकवात्सल्य वृद्धाश्रमाचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

वात्सल्य वृद्धाश्रमाचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक शहरातील वृद्धांसाठी उत्तम अशी व्यवस्था असलेल्या वात्सल्य वृद्धाश्रमाचा स्नेह मेळावा कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहामध्ये १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनी मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे, आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार, सिने अभिनेत्री अनिता दाते, सिने अभिनेता धनंजय वाबळे, सुरगाणा संस्थांनाचे महाराज रोहितराजे देशमुख पवार, आर्किटेक श्याम लोंढे, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार, उद्योजक अमित कलंत्री, अजय अग्रवाल, पुनीत प्रभूदेसाई, सुरेश चव्हाण, डॉ संतोष घेगडमल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

स्नेह मेळाव्याप्रसंगी दुपारपासून संध्याकाळपर्यंत वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी कार्यक्रमांची विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे चिक्की सर यांच्या सायक्लोन डान्स अकॅडमीच्या माध्यमातून नृत्याचा देखील आनंद देखील आजी-आजोबांनी लुटला. यानंतर सर्वच मान्यवरांचा सत्कार समारंभ करून सर्व मान्यवरांनी आपली मनोगत देखील व्यक्त केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांनी देखील वात्सल्य वृद्धाश्रमासाठी आम्ही देखील मदत करणार असून आपण सर्वांनी देखील मदत करा असे देखील आवाहन केले. सूत्रसंचालक निवेदक संतोष फसाटे यांनी सूत्रसंचालन करून त्यांच्या टीमच्या माध्यमातून गाण्यांच सादरीकरण केले. तर प्रसिद्ध मॅजिशियन अभिजीत कन्नडवार यांनी देखील मॅजिक शो करून सगळ्यांचीच मन जिंकली. यावेळी या कार्यक्रमासाठी वात्सल्य वृद्धाश्रमाच्या सर्व टीमने मेहनत घेतली.

वृद्धाश्रमाची नाळ सर्वांशीच जोडलेली…

वात्सल्य वृद्धाश्रम सर्वांना सुपरिचित आहे. या आश्रमात नाशिकमधील सर्वच दिग्गज नामवंत, हितचिंतक, उद्योजक, कलाकार, पोलीस अधिकारी, प्रशासन, सगळ्याच क्षेत्रातील लोक जोडलेले आहेत. अतिशय पारदर्शक आणि आजी-आजोबांना हसवून खेळवून ठेवणारा असा हा वृद्धाश्रम आहे. आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार आणि त्यांची संपूर्ण टीम नेहमीच आजी आजोबांची येथायोग्य काळजी घेत असतात आणि त्यामुळेच या आश्रमाची वेगळीच ओळख आहे. वृद्धाश्रमात सर्वच उत्सव साजरे केले जातात, सर्वच सेलिब्रेशन देखील केले जातात आणि सर्व स्तरातून समाजातून या ठिकाणी योग्य मदत देखील केली जाते. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!