Homeसांस्कृतिकशिवाली चंद्रशेखर यांच्या गायनाने 'सूर विश्वास' ची मैफिल रंगली

शिवाली चंद्रशेखर यांच्या गायनाने ‘सूर विश्वास’ ची मैफिल रंगली

नाशिक (प्रतिनिधी)
शास्त्रीय संगीताची अनुभूती देश विदेश यांच्या सीमा ओलांडून किती समर्पण भावनेने कलाकार जोपासत असतात याची अनुभूती आज सुर विश्वास मैफिलीत आली. शिवाली चंद्रशेखर (लॉस एंजेलिस, अमेरिका) यांच्या प्रयोगशील व लयदार आवाजाने रसिकांची मने जिंकली. रविवारी संपन्न झालेल्या या मैफलीत रसिक कुलकर्णी (तबला), दिव्या रानडे(संवादिनी) दुर्वा पिंगळे (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली. तकार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात बडा ख्याल “कला ना परे” (विलंबित एकताल) या रचनेने झाली. रागाच्या गंभीरतेला साजेसा असलेला हा राग रसपूर्ण झाला. त्यानंतर छोटा ख्याल “बैरान भई उनबिन” (मध्यलय तीनताल) व “मोरे मन की बिथा ना जाने” (द्रुत लय) या रचनांनी रंगत आणली. या मैफलीत नटभैरव या रागावर आधारित नाट्यगीत “तेजनिधी लोहगोल” सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप भजन “बाजे मुरलिया बाजे” या भावपूर्ण रचनेने झाला. कृष्णभक्तीने ओतप्रोत असलेल्या या भजनाने वातावरण भक्तिमय केले.
मैफिलीचे हे ५२ वें पुष्प होते. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक तर संकल्पना विनायक रानडे यांची होती. विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कलावंतांचे स्वागत प्रसाद दुसाने, देविका सराफ, अद्वय पवार, ॲड नंदकिशोर भुतडा, ॲड प्रेरणा देशपांडे, रवींद्र जोगळेकर, ऋचिता ठाकूर, अरुंधती कुलकर्णी, राजश्री शिंपी, प्रवीण मानकर यांचे हस्ते करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!