Homeक्राईमघातक शस्त्र तलवार घेवुन फिरणारा आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

घातक शस्त्र तलवार घेवुन फिरणारा आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरात तलवार घेऊन फिरणारा व दहशत निर्माण करणारा सुमित किशोर चंडालिया (वय-२४ वर्ष, रा. साईनाथनगर, गोरेवाडी जवळ, ट्रक्शनरोड, नाशिकरोड) यास गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्या विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे हवालदार नितीन फुलमाळी यांना गोपनिय बातमी मिळाली की, गोरेवाडी रेल्वे ट्रक्शनकडे जाणाऱ्या रोडवर, जुना रेल्वे ट्रॅक, मनपा व्यायाम शाळेजवळ, येथे एका इसमाकडे त्याच्या कब्जात धारदार तलवार असुन तो फिरत आहे अशी बातमी मिळाली. ही बातमी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यानंतर सहायक उपनिरीक्षक शंकर काळे, प्रेमचंद गांगुर्डे, हवालदार मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीस अटक केली.

याप्रकरणी हवालदार नितीन फुलमाळी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नाशिकरोड पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व म.पो.का.क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस पुढील कारवाई कामी जप्त मुददेमालासह नाशिकरोड पोलीस स्टेशच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ कडील सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, सहायक उपनिरीक्षक शंकर काळे, प्रेमचंद गांगुर्डे, हवालदार मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे जितेंद्र वजीरे यानी ही कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!