Homeशहर व जिल्हापोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना गिरवले वाहतूक नियमांचे धडे !

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना गिरवले वाहतूक नियमांचे धडे !

– ‘वॉक इन टूर ऑफ नाशिक सीपी ऑफिस’

नाशिक । प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधील ७० विद्यार्थ्यांनी मंगळवारी ‘वॉक इन टूर ऑफ नाशिक सीपी ऑफिस’ या मोहिमेतंर्गत पोलीस आयुक्तालयास भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे गिरवत सुजाण नागरिक होण्यासाठी पहिले पाऊल टाकले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना दर मंगळवारी “वॉक इन टूर ऑफ नाशिक सीपी ऑफिस” हा उपक्रम राबविण्यात येतो. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना आयुक्तालयातील आवक, जावक शाखा, चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा, नियंत्रण कक्ष, डायल ११२, ट्रॅफिक कंट्रोल नियंत्रण कक्ष, वाहतूक नियमांचे जनजागृती आदी कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपआयुक्त मुख्यालय व वाहतूक श्रीमती किरीथिका सी.एम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘ट्रॅफिक ॲम्बेसिडर’ बॅच चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती राजश्री गुंड, सहायक परिवहन अधिकारी महेश देशमुख, पोलीस निरीक्षक जुमडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती इनामके, युनिट दोनचे पोलीस हवालदार सचिन जाधव, शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर तसेच फारुख सर, सपकाळे सर श्रीमती अंजली आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!