Homeक्रीडापोलिसांनी शहरात पहिल्यांदाच राबवले भरदिवसा कोम्बिंग अॉपरेशन; १६६ सराईत गुन्हेगार जेरबंद

पोलिसांनी शहरात पहिल्यांदाच राबवले भरदिवसा कोम्बिंग अॉपरेशन; १६६ सराईत गुन्हेगार जेरबंद

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात गटारी अमावस्या साजरी होत असताना सावधगिरीचा उपाय म्हणून पोलिसांनी प्रथमच दिवसा कोम्बिंग अॉपरेशन राबवले. बुधवारी झालेल्या या मोहिमेत तब्बल १६६ सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात आले.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये बुधवारी राबवण्यात आलेल्या या मोहिमेसाठी शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शाखा पथक रस्त्यावर उतरले होते. या अचानक कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये धडकी भरली होती.

या कारवाईत तब्बल १६६ सराईत गुन्हेगार यांना आपआपल्या पोलीस ठाणे तसेच शाखा येथे आणून त्यांचेकडे कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्या घर झडत्याही घेण्यात आल्या. या मोहिमेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, श्रीमती मोनिका राऊत, किशोर काळे यांच्यासह सर्व विभागाचे सहायक आयुक्त तसेच पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक तसेच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पोलीस ठाणेनिहाय केलेली कारवाई पुढीलप्रमाणे – आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, गंगापूर, मुंबई नाका, सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, देवळाली कॅम्प, चुंचाळे, अंमली पदार्थ विरोधी पथक प्रत्येकी १०, भद्रकाली (१३), सरकारवाडा (८), नाशिकरोड (१४), गुन्हे शाखा युनिट (२).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!