Homeक्राईमतपोवनातील रामसृष्टी उद्यानात डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण व लूट

तपोवनातील रामसृष्टी उद्यानात डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण व लूट

ब्रेकिंग न्यूज
महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारीराजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच !!प्रभाग १ मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष सरसावलाप्रभाग एकमधील म्हसरूळ परिसरात शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागतप्रभाग एकमधील मतदार यंदा भाकरी बदलणारच ! शिवसेना उमेदवारांना एकमुखी पाठिंबा !!प्रभाग एकमध्ये शिवसेनेच्या सुशिक्षित व ताज्या दमाच्या उमेदवारांना संधी देणार !

पंचवटी – प्रतिनिधी
तपोवनातील रामसृष्टी उद्यानात फिरायला गेलेल्या डेंटल कॉलेजमधील चौघा विद्यार्थ्यांना मारहाण करून मोबाईल तसेच रोकड लुटण्यात आल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली. यात तीन विद्यार्थीनी व एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. आडगाव पोलिसांनी चौघा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी डेंटल कॉलेजमध्ये ‘बीडीएस’ च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीत तिला व सहकाऱ्यांना आलेला कटू अनुभव नमूद केला आहे. कॉलेजला सुट्टी असल्याने तीन मैत्रिणी व एक मित्र असे रविवारी रात्री ८.३० वाजेदरम्यान तपोवनातील रामसृष्टी गार्डनमध्ये फिरत होते. यावेळी तिथे चार टवाळखोर मुले आलेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोळयावर प्लॅश लाईट चमकवले व पैसे मागू लागले. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना ‘तुम्ही पहिले प्लॅश लाईट बंद करा’. याचा त्या राग आल्याने त्यातील दोन मुलांनी विद्यार्थ्याला मारहाण सुरु केली. सोबतच्या युवती त्यास वाचवण्यासाठी धावल्या तेव्हा टवाळखोरांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण सुरु केली.

तेव्हा फिर्यादी युवतीने आपला रेडमी कंपनीचा मोबाईल काढून मदतीसाठी आपातकालीन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एकाने मोबाईल हिसकावून घेतला. युवतीने मोबाईल मागितला असता त्या टवाळखोराने ५०० रुपये मागितले. पैसे दिल्यानंतरही फोन देत नसल्याने विद्यार्थ्यानेही एक हजार रुपये दिले. तरी फोन परत न देता ते टवाळखोर निघून गेले. नंतर विद्यार्थीनीने आपल्याच मोबाईलवर संपर्क साधला असता टवाळखोरांनी दोन हजार रुपये द्या व ब्रिजखाली येऊन मोबाईल घेऊन जा असे सांगितले. मात्र त्यानंतर टवाळखोरांनी मोबाईल बंद केला. आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून टवाळखोरांचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!