Homeशहर व जिल्हानवजीवन विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या स्नेहमेळावा

नवजीवन विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या स्नेहमेळावा

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
येथील नवजीवन विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अर्थात “आनंद मेळा – २०२५” शनिवारी (दि. १२ जुलै) हॉटेल बनियान ट्री (मटाले नगर, अंबिका नगर, पवन नगर, सिडको) येथे सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीद्वारे देण्यात आली.

या स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागे कुठलाही राजकीय हेतू नसून नवजीवन विधी महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, एकमेकांशी संवाद साधावा, रोजच्या ताणतणावातून थोडा विरंगुळा मिळावा, जुन्या आठवणीना उजाळा द्यावा हाच एकमेव उद्देश डोळ्यसमोर ठेऊन या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकमेकांचा परिचय, नवजीवन विधी महाविद्यालयातून न्यायाधीश, नोटरी झालेल्या तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, विविध कलागुणांचे सादरीकरण, स्नेहभोजन असे या स्नेहमेळाव्याचे स्वरूप असणार आहे.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी
किरण खरात, रत्नदीप गायकवाड, जयंत मोटकरी, विष्णू झणकर, खुशी मेनन, स्वप्निल विसपुते, किशोर पाटील, परमानंद पाटील, मंजुषा बैरागी, सुरेंद्र सोनवणे, महेश घोंगाणे, संदीप पाटील, महेश पाटील, सुनिल शेजवळ, नरेंद्र जगदाळे, शिवराज नवले, संदीप आहेर, प्रिया, निलेश सरोदे, देविदास भोंग, योगेश आहेर, निलेश जाधव, सुशिल शिंदे, संग्राम थोरात, निलेश संधान, युवराज राणे, महेंद्र डहाळे, अजय सोनवणे व आयोजन समिती सदस्य परिश्रम घेत आहेत. सन २००२ ते २०२५ या कालावधीत नवजीवन विधी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सर्वं माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम वाघमारे, वृषाली देसाई या महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!