Homeराष्ट्रीयटेनिसपटू राधिका यादवची हत्या; पित्यानेच झाडल्या गोळ्या

टेनिसपटू राधिका यादवची हत्या; पित्यानेच झाडल्या गोळ्या

गुरूग्राम –
हरियाणाची राज्यस्तरीय टेनिसपटू व ‘आयटीएफ’ डबल्समध्ये ११३ वे मानांकन प्राप्त राधिका यादव या २५ वर्षीय खेळाडूला इन्स्टाग्रामवर रील बनविणे जिवावर बेतले आहे. तिच्या जन्मदात्या पित्यानेच रागाच्या भरात रिव्हॉल्वरमधून पाच गोळ्या झाडत राधिकाला संपवले. यामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. १०) दुपारी १२ वाजता गुरुग्राममधील सेक्टर ५७ मधील निवासस्थानी ही धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर रील बनविण्यावरून वाद झाला. रागाच्या भरात पित्याने लायसन्स असलेल्या रिव्हॉल्वरमधून पाच गोळ्या राधिकावर झाडल्या. त्यातील तीन गोळ्या लागल्याने ती गंभीर जखमी झाली. गोळीबाराच्या आवाजाने नागरीक व पोलिसांनी धाव घेतली. त्याही अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी राधिकच्या पित्यास रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले आहे. राधिकाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!