Homeक्राईमसराईत गुन्हेगार जेरबंद; देशी पिस्तुलासह काडतूस हस्तगत

सराईत गुन्हेगार जेरबंद; देशी पिस्तुलासह काडतूस हस्तगत

नाशिक – विशेष प्रतिनिधी
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे (वय ३४, रा. फ्लॅट नं ८, समृध्दी बिल्डींग, चव्हाण मळा, फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड, उपनगर) यास गुंडा विरोधी पथकाने बुधवारी भल्या सकाळी सापळा रचून अटक केली. दहशत माजवण्यासाठी तो बाळगत असलेले देशी पिस्तुल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे यांनी बुधवारी सकाळी सात वाजता चावडी हॉटेल (डाळींब मार्केट रोड, पवार चौक, आडगाव) परिसरात ही कामगिरी बजावली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, बुधवारी पहाटेषगुंडा विरोधी पथकाचे हवालदार विजयकुमार सुर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे हा चावडी हॉटेल (डाळींब मार्केट रोड, पवार चौक, आडगाव) परिसरात येणार असून त्याचेकडे अग्निशस्त्र आहे. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास इसम नामे राहुल संदीप सोनवणे यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचे कडे ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस असा एकूण ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्यावर भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे व पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणेचे ताब्यात देवुन गुन्हा नोंद केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!