Homeउत्तर महाराष्ट्रस्वानंद बेदरकर यांच्या 'पावसाच्या गर्भतळी' कवितासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ कवितासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

नाशिक – विशेष प्रतिनिधी
‘शब्दमल्हार’ प्रकाशन संस्थेचे संपादक आणि प्रसिद्ध व्याख्याते स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार दि. १५ जून २०२५ या दिवशी होत आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. पुस्तकावरील विशेष भाष्य ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे हे करणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

गेली अनेक वर्ष बेदरकर हे साहित्य-संस्कृती या विषयाशी संबंधित काम करीत असून आजवर वेगवेगळ्या प्रकारची संपादने त्यांच्याकडून झाली आहेत. ‘शब्द कल्पिताचे’ हा मराठी साहित्य विश्वातील ऐतिहासिक असा पत्रग्रंथ त्यांनी संपादित केला असून आहे. ‘पावसाच्या गर्भतळी’ या पहिल्याच कवितासंग्रहात त्यांच्याकडून ‘पाऊस’ हा विषय केंद्रवर्ती ठेवून सगळ्या कवितांचे लेखन झाले आहे. पावसावर मानवी आरोपन हे या संग्रहाचे वैशिष्ट्य असून वेगवेगळ्या रूपातील पावसाच्या कविता या संग्रहात रसिक वाचकांना वाचायला मिळतील. मराठीतील ख्यातनाम समीक्षक रणधीर शिंदे यांची संग्रहाला प्रस्तावना आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, आणि व्यक्तिगत स्थितीच्या या कवितांच्या संग्रह प्रकाशनाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन ‘शब्दमल्हार प्रकाशन’ च्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!