Homeराष्ट्रीय'त्या' विमानातील एकमेव विश्वास कुमार धाडसामुळे बचावला

‘त्या’ विमानातील एकमेव विश्वास कुमार धाडसामुळे बचावला

अहमदाबाद –
येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच झालेल्या एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर – सीरियल नंबर ३६२७९) विमानातून रमेश विश्वास कुमार हा प्रवासी धाडसामुळे बचावला असल्याचे वृत्त आहे. मात्र सोबत प्रवास असलेल्या भावाबद्दल काहीच खबरबात न समजल्याने तो चिंतेत आहे.

अहमदाबाद विमान तळावरून प्रवासी विमानाने उड्डाण करताच काही क्षणातच ते अपघातग्रस्त झाले. या विमानात २३० प्रवासी व १२ क्रू मेंबर होते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने विमानात भरपूर इंधन होते. यामुळे अपघातानंतर मोठा स्फोटसारखा आवाज होऊन विमान पेटले. यातील प्रवासी भाजल्याने मृतदेहांचा कोळसा झाला असून त्यामुळे नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याबाबत अद्यापही गोंधळाची स्थिती आहे. म्हणूनच प्रशासनाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यासाठी
प्रवाशांच्या नातेवाईकांना रक्ताचे नमुने देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त विमानातील ११ ए या सीटवर प्रवास करणारा रमेश विश्वास कुमार हा प्रवासी धाडसामुळे बचावला आहे. अपघात होणार हे लक्षात आल्यामुळे विमान कोसळण्यापूर्वी त्याने उडी मारल्याचे सांगितलं जात आहे. स्फोटामुळे तो बेशुद्ध पडला. परंतू त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर मदतीसाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत जाऊन बसला. तेथून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अशाही परिस्थितीत तो विमानात असलेल्या आपल्या भावाविषयी चौकशी करत होता. तो मुळचा भारतीय असला तरी ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!