Homeउत्तर महाराष्ट्रयशस्वी जीवनासाठी नेतृत्व कौशल्य आवश्यक - प्रा.पंकज नागमोती

यशस्वी जीवनासाठी नेतृत्व कौशल्य आवश्यक – प्रा.पंकज नागमोती

नाशिक – विशेष प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम नेतृत्व कौशल्याची आवश्यकता असून सर्वांशी प्रभावीरित्या संवाद साधणे, आपल्या टीममधील सहकाऱ्यांची क्षमता जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना प्रेरणा देणे व सांघिकरित्या त्या सर्वांकडून कार्य करून घेणे आणि त्याद्वारे संस्थेची उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक असते, असे उद्गार प्रा. पंकज नागमोती यांनी काढले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित ‘नेतृत्व कौशल्य’ या विषयावर ते बोलत होते. नेतृत्व घडविणे ही एक कला असून यशस्वी नेतृत्वासाठी त्या नेत्यांमध्ये विश्वासहार्यता, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, सर्जनशीलता या गुणांची आवश्यकता असते, हे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, हनुमान, श्रीकृष्ण यांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गौरव सामनेरकर होते. हा कार्यक्रम रोटरी हॉल, गंजमाळ येथे संपन्न झाला.
याप्रसंगी सीए रेखा पटवर्धन मकरंद चिंधडे, भरत बिरारी, अॅड. राजेश्वरी बालाजीवाले, शिल्पा पारख, दिलीप बेनिवाल, रामनाथ जगताप, डॉ.नागेश मदनुरकर, विजय दिनानी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोना सामनेरकर, भरत बिरारी, रोहित देशपांडे व लीना बाकरे यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन रोहित देशपांडे व लीना बाकरे यांनी केले. सीए रेखा पटवर्धन यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!