Homeमहाराष्ट्रश्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे मराठवाड्यातील शेकडो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे मराठवाड्यातील शेकडो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

– गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते वाटप…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते मराठवाड्यातील पैठण, गेवराई आणि अंबड तालुक्यातील शेकडो पूरग्रस्त कुटुंबीयांना “मराठवाडा पूरग्रस्त सेवा अभियानाद्वारे” जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून त्यांना धीर आणि दिलासा देण्यात आला.

सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने गुरुपीठाचे उपव्यवस्थापक नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सेवामार्गातर्फे राज्यभर “पूरग्रस्त सेवा अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे मराठवाड्यातील पूरग्रस्त जनतेला जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि वस्त्रांचे वाटप सुरू आहे. त्याकरिता सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे सेवेकरी अविश्रांत मेहनत घेत असून हजारो सेवाकेंद्रांमधून मदत संकलित करण्यात येत आहे. जमा झालेली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य नियोजनपूर्वक केले जात आहे. 

सेवामार्गातर्फे सात गावांमध्ये मदत…

पैठण तालुक्यातील वडवली, नायगाव आणि मायगाव तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आगर नांदूर,गोंदी, संगमजळगाव तसेच अंबड तालुक्यातील शहागड गावातील शेकडो पूरग्रस्तांना गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी गावात जाऊन आवश्यक साहित्याचे वाटप केले आणि ग्रामस्थांना धीर व दिलासा दिला.

रत्नागिरी, संभाजीनगर, बीड, जालन्यातून मदत..

संभाजीनगरमधील बजाज नगर, गारखेडा, एन नाईन तसेच रत्नागिरी सेवाकेंद्र,बीड शहर, गेवराई, उत्तर अहिल्यानगर, जालना येथील सेवाकेंद्रांनी पूरग्रस्तांना भरघोस मदत पाठवली होती. या मदतीचे वितरण नितीन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अजूनही ठिकठिकाणच्या सेवाकेंद्रांमधून मदत संकलित केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!