Homeउत्तर महाराष्ट्रशिवराज्याभिषेक सोहळ्याने पंचवटी परिसर दुमदुमला !

शिवराज्याभिषेक सोहळ्याने पंचवटी परिसर दुमदुमला !

नाशिक – विशेष प्रतिनिधी
ढोलताशांचा गजर….ब्रम्हवृंदांचा मंत्रोच्चार…आबालवृद्ध शिवप्रेमींनी केलेला राजेंचा जयजयकार… अशा उत्सवी व शिवमय वातावरणात शुक्रवारी मालेगाव स्टॅण्डसह पंचवटी परिसर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमला होता. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची तसेच महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने या सोहळ्याची रंगत अधिक वाढवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने किल्ले रायगडसह राज्यात विविध ठिकाणी उत्सवाचे आयोजन केले होते. मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळातर्फे शिवसेना उपजिल्हाप्रमुख मामासाहेब राजवाडे, मंडळाचे अध्यक्ष विशाल देशमुख व सहकाऱ्यांनी सालाबादप्रमाणे आयोजित सोहळ्याप्रसंगी शिवसेना (ठाकरे गट) खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना राज्य संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू (महाराज) खैरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, शंभुराजे बागुल, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेवक उल्हास धनवटे, ऋषीकेश चौधरी, संजय चिंचोरे, उत्तमराव उगले, गुलाब भोये, किसन बल्लाळ, हर्षद पटेल, विशाल भोसले, समाधान पाटील, धीरज सातपुते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वृंदा सहभागी होता. कैलास मित्रमंडळाच्या वरदविनायक ढोलताशा पथकाने या सोहळ्याची रंगत वाढवली.

मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी मालेगाव स्टॅण्डवरील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात दीप प्रज्जवलन तसेच अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या शिव महाआरतीमध्ये आबालवृद्धांनी सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांसह महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्तेही महाआरती झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!