Homeशैक्षणिक'ग्लोबल व्हिजन' स्कूलमध्ये रोटरी 'इंट्रॅक्ट इन्स्टॉलेशन' सोहळा संपन्न

‘ग्लोबल व्हिजन’ स्कूलमध्ये रोटरी ‘इंट्रॅक्ट इन्स्टॉलेशन’ सोहळा संपन्न

नाशिक – विशेष प्रतिनिधी
कोणतेही पदग्रहण करतांना त्या पदाबरोबर त्याची जबाबदारी देखील चोखपणे पार पाडली पाहिजे, असे उद्गार रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी काढले. ग्लोबल व्हिजन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. तर नेतृत्व हा गुण सर्वांमध्ये असतो. परंतु त्याचा विकास आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन शाळेच्या संचालिका सौ. विजयालक्ष्मी मनेरीकर यांनी केले.
 
याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास डेमो सादर केला. सर्व श्रोते व उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात अभिमानाची झलक दिसून आली. हेडबॉय किरण पवार व हेडगर्ल मनाली चौधरी हिने
शाळेची दिली. सर्व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. ‘रोटरी क्लब’ ची माहिती शाळेतील शिक्षक उल्हास बच्छाव यांनी दिली. मान्यवरांच्या हस्ते सर्व सदस्यांना बॅच प्रदान करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष हर्ष साठे, उपाध्यक्ष आश्लेषा अहिरे, सेक्रेटरी अजय उबाळे, खजिनदार आर्यन वाघचौरे आणि स्कूल ॲडव्हायझर मनाली चौधरी आणि अनिल मुसळे इत्यादींना बॅच प्रदान करण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याने आपआपली मते मांडून पदांबद्दल आदर व्यक्त केला. तसेच प्रतिज्ञा घेऊन शपथ ग्रहण करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रो.वैशाली चौधरी, डॉ.सुप्रिया मंगळूरकर, पवन जोशी, अमित पगारे ,प्रणाली देशपांडे, मोना सामनेरकर व गौरी पाठक इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी सोनवणे व रीषम रॉय यांनी केले. ‘वंदे मातरम’ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!