Homeधार्मिकविश्वशांती महोत्सवासाठी गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे अमेरिकेला रवाना

विश्वशांती महोत्सवासाठी गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे अमेरिकेला रवाना

नाशिक । प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे विश्वशांती महोत्सवासाठी नुकतेच अमेरिकेला रवाना झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्वशांती महोत्सवा बरोबरच आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे, दर्शन सोहळा, पालखी सोहळा, पादुका पूजन, प्रश्नोत्तरे सेवा, वास्तु मार्गदर्शन, मातृ-पितृ पाद्यपूजन, सरस्वती पूजन, बालसंस्कार विभागातर्फे नाटिका, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन, भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन, महाआरती, महाप्रसाद असे विविध उपक्रम आणि सेवांचेही आयोजन करण्यात आले आहे.

गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेत ७ नोव्हेंबर रोजी सिएटल शहरात, ८ नोव्हेंबर रोजी लॉस एंजलिसमध्ये, ९ नोव्हेंबर रोजी बे एरिया सिटीत ,१४ नोव्हेंबरला फिनिक्स शहरात आणि १५ नोव्हेंबरला अटलांटा शहरात कार्यक्रम होत आहेत. तर कॅनडामधील टोरंटो ब्रामटनमध्ये १६ नोव्हेंबर रोजी आणि १८ नोव्हेंबरला इंग्लंडमधील न्यू कॅसल शहरात विश्वशांती महोत्सव होत आहे.

न्यू कॅसलमधील एफएम स्टुडिओत होणार मुलाखत

न्यू कॅसलमधील एफएम स्टुडिओत गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांची ‘सेवामार्गाची कार्यप्रणाली आणि अध्यात्म’ या विषयावर मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच ही मुलाखत प्रसारित केली जाईल. श्री मोरे यांच्या तीन देशात होणाऱ्या दौऱ्यामुळे स्थानिक सेवेकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन देशांमध्ये होणारे विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांसह देश-विदेश अभियानाचे प्रतिनिधी मेहनत घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!