Homeशहर व जिल्हासगुणा बहुउद्देशीय संस्था व महिला मंचातर्फे आयोजित गरबा-दांडिया उत्साहात

सगुणा बहुउद्देशीय संस्था व महिला मंचातर्फे आयोजित गरबा-दांडिया उत्साहात

– ज्युनियर शाहरूख-सलमान च्या उपस्थितीने रंगत…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सगुणा बहुउद्देशीय संस्था व सगुणा महिला मंच
खास महिलांसाठी आयोजित नवरात्रोत्सवातील गरबा-दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पी. डी. गांगुर्डे सांस्कृतिक भवन (समर्थ नगर, तपोवन लिंक रोड) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामुळे महिला भगिनींनी या उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला.

बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रसिद्ध सिने व टीव्ही कलाकार ज्युनिअर शाहरुख खान आणि ज्युनिअर सलमान खान यांच्या उपस्थितीत धमाल मस्ती आणि मिमिक्रीसह भरदार गाण्यांचे शोही सादर करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला नवरात्रोत्सवाचा सोहळा उत्तरोत्तर रंगला. 

स्पर्धेचे निकाल पुढीप्रमाणे –

प्रथम – सौ. सिमा हंगेकर, द्वितीय – वैशाली शिंदे, तृतीय – सौ. रोहिणी पाटील, उत्तेजनार्थ – प्रमिला काठे. कार्यक्रमाचे आयोजन प्रवज्ज्वा गांगुर्डे, मनीषा काळे, मायाताई सोनने, सुरेखा वाघ, रुचा गांगुर्डे यांच्यासह महाराष्ट्राची शान व माऊली भजन मंडळ, जागृती हास्य क्लब, परिसस्पर्श महिला मंडळ यांचे सहकार्यात करण्यात आले. प्रसाद नागवंशी, संजय खरे, शशांक उन्हवणे, दत्ता गांगुर्डे, दीपक कटारे व विजय अहिरे यांनीही या कार्यक्रमाला हातभार लावला. सगुणा महिला मंचने या उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या कलेसाठी व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन एक आदर्श सामाजिक कार्यक्रम राबवला. ज्यामुळे महिलांमध्ये उत्साह व आनंद पसरला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!