Homeशैक्षणिकज्ञानदीपची विद्यार्थिनी शर्ली खेडेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

ज्ञानदीपची विद्यार्थिनी शर्ली खेडेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील भडगाव येथील कै.प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी शर्ली शैलेश खेडेकर हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये ती तिसावी आली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, चेअरमन भालचंद्र कांबळे, जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढासर, संस्थेचे सदस्य रूपल पाटणे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभाला तिचे वडील शैलेश खेडेकर यांचीही उपस्थिती होती. संस्थेचे चेअरमन कांबळेसर यांनी वैयक्तिक रोख पाचशे रुपयांचे बक्षीस कुमारी शर्ली हिला देऊन तिचा गौरव केला. यापूर्वीही घेण्यात आलेल्या अबॅकस, प्रज्ञाशोध यासारख्या स्पर्धांमध्येही तसेच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तिने सुयश प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदीपचे ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थाचालक आणि शिक्षक यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!