Homeधार्मिकआषाढी एकादशीला हुतात्मा कान्हेरे मैदानावर निघणार 'पांडुरंगाची वारी'

आषाढी एकादशीला हुतात्मा कान्हेरे मैदानावर निघणार ‘पांडुरंगाची वारी’

नाशिक – विशेष प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागलेले असताना नाशिकमध्ये त्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सतत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम साजरा करत नाशिककरांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या ‘संस्कृती नाशिक’ या संस्थेतर्फे रविवारी (दि. ६) सकाळपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे आगळ्यावेगळ्या पांडुरंगाची वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘संस्कृती नाशिक’ चे अध्यक्ष शाहू खैरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘संस्कृती नाशिक’ ही संस्था नेहमीच आपल्या सातत्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने नाशिककरांना सुपरिचित ञआहे. मग ती पाडवा पहाट असो किंवा विविध स्वरूपाच्या व्याख्यानमाला. त्याच परंपरेत आता
यावर्षी आषाढी एकादशीला पांडुरंगाची वारी नाशिक शहरात दिंडीच्या रूपात साजरी करणार आहेत. वारीचा हा सोहळा अत्यंत दैदिप्यमान स्वरूपात जागतीक स्तराची किर्ती संपादन करणारा वैशिष्ठपूर्ण सोहळा ठरणार आहे.

यात नाशिककरांसोबतच विविध शाळातील विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्या करीता बसची सोय करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी भाविकांना आणि विद्यार्थ्यांना अल्पोपहार खिचडी, केळी, राजगिरा लाडू, पाण्याची बाटली देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आषाढी एकादशी रविवार दि. ६ जुलैस सकाळी ७.०० वाजेपासून अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!