Homeशहर व जिल्हागंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदेला दुसऱ्यांदा पूर

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदेला दुसऱ्यांदा पूर

नाशिक – विशेष प्रतिनिधी
गंगापूर धरण तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरीला जून महिन्यातच दुसऱ्यांदा पूर आला. दुपारी दोन वाजता गोदावरीतून ६१६० क्यूसेस पाणी वहात असल्याने गोदाघाट जलमय झाला असून लहान मंदिरे, सांडवे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.

शहर व ग्रामीण भागात यंदा पावसाचे समाधानकारक आगमन झाले आहे. त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहर, गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने सोमवारी सकाळी सुमारे चार हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने दुपारी हाच विसर्ग ६१६० क्यूसेसवर पोहचला. त्यामुळे गोदाघाट जलमय झाला आहे. पावसाने उसंत न घेतल्यास विसर्ग टप्पाटप्याने वाढवला जाणार असल्याने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या हनुमानाच्या कंबरेपर्यंत पाणी पातळी वाढली असून सांडवे व लहान मंदिरेही पाण्याने वेढले गेले. एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून य.म. पटांगण व लगतचा परीसर पाण्याखाली गेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!