Homeशहर व जिल्हाजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्वीकारला पदभार

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्वीकारला पदभार

नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार यांनी आज (दि.६) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, लोकाभिमुख प्रशासन म्हणून पुढील काळात जिल्हा परिषदेच्या वतीने काम करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. श्री.ओमकार पवार हे यापूर्वी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. राज्य सरकारकडून नुकतेच त्यांच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. सदर आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!