Homeक्राईमसहावर्षीय बालिकेला गळफास; पोलीस पित्यानेही स्वतःचे जीवन संपवले

सहावर्षीय बालिकेला गळफास; पोलीस पित्यानेही स्वतःचे जीवन संपवले

नाशिकरोड – विशेष प्रतिनिधी
पोटच्या सहा वर्षाच्या चिमुकलीला गळफास देऊन नंतर उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळ
घटना मंगळवारी घडली. या घटनेने पोलीस दल हादरले असून यामागील निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या स्वप्निल गायकवाड (वय ३४) यांनी आपल्या सहा वर्षाच्या भैरवी या मुलीला गळफास देऊन खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपवले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी पोलिस अंमलदार स्वप्निल गायकवाड याचे पत्नीसोबत वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!