Homeशहर व जिल्हाप्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब - खा.डॉ. श्रीकांत शिंदे

प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब – खा.डॉ. श्रीकांत शिंदे

– बाईक रॅलीमुळे प्रभाग शिवसेनामय….

पंचवटी । प्रतिनिधी
शिवसेना युवा नेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘खिच के ताण….धनुष्य बाण’ या घोषणेने प्रभाग दुमदुमला होता.
महाराष्ट्राचे आश्वासक नेतृत्व असणारे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे शिवसेना उमेदवारांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता उरली आहे.
राजमाता माता मंगल कार्यालय, तलाठी कॉलोनी
शुभम पार्क, कला नगर, पाटील लेन, म्हसरूळ, सूर्यवंशी मार्ग, कंसारा माता चौक, राहू हॉटेल या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी शिवसेना उमेदवार तसेच खा. शिंदे यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंत्री दादाजी भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकच्या विकासासाठी व तसेच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कटीबद्ध असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शिवसेनाच्या हाती सत्ता द्या व शहराचा विकास साधा. त्यासाठी शिवसेना उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांना विजयी करण्याचे आवाहन खा. शिंदे यांनी केले. नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला उत्तुंग यश मिळाले. हाच विश्वास महापालिका निवडणुकीत दाखवा. शहराच्या विकाससाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त निधी देतील, असे अभिवचन खा. शिंदे यांनी दिले. तपोवन वाचवण्यासाठी शिवसेना कटीबध्द असून त्यासाठी पर्याय शोधू. नाशिककरांना स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, खड्डे विरहित रस्ते यासाठी मी स्वतः नाशिकमध्ये लक्ष घालेल असेही खा. शिंदे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!