Homeशहर व जिल्हाप्रभाग क्रमांक २० मध्ये पाणीटंचाई; नागरीक हवालदील

प्रभाग क्रमांक २० मध्ये पाणीटंचाई; नागरीक हवालदील

नाशिकरोड – विशेष प्रतिनिधी
परिसरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे आबालवृद्ध हवालदील झाले आहेत. जर दोन दिवसांच्या आत या समस्येचे निराकरण झाले नाही, तर नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘एनएसयुआय’ चे अध्यक्ष अल्तमश शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपासून नाशिक रोडमधील, प्रभाग क्र. २० मध्ये गंभीर पाणीटंचाईची परीस्थिती आहे. या प्रभागात पुरवठा केला जाणारा पाण्याचा ओघ पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अंथरुणावरचे वृद्ध, अर्भकं, रोगी आणि सामान्य नागरिक पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. तसेच यामुळे शौचालय, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या अभावी आरोग्याची चिंता वाढत आहे. नाशिक शहराला “स्मार्ट सिटी” म्हणून घोषित करण्याचा दावा सरकारकडून केला जातो, पण “स्मार्ट” शहरात मूलभूत पाणीपुरवठा बंद का, असा शेख यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!