Homeशैक्षणिकनियमित केलेली बचत ही मोठी संपत्ती निर्माण करू शकते - अविनाश वाळुंजे

नियमित केलेली बचत ही मोठी संपत्ती निर्माण करू शकते – अविनाश वाळुंजे

नाशिक – विशेष प्रतिनिधी
स्व. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सचिन भोसले आणि सौ. रश्मी सचिन भोसले यांनी 10 आणि 12 वीत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, प्रविण तिदमे, डॉ. सुषमा दुगड, हिरामण नाना वाघ, रोशन शिंदे, रमेशकाका भोसले, आनंद फरताळे, पोपटराव नागपुरे, अश्विनी धोपावकर, सचिन भोसले, रश्मी भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आर्थिक गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक नियोजन कसे करावे, बचत कशी करावी आणि आर्थिक शिस्त कशी अंगीकारावी याचे विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अगदी छोट्या छोट्या सवयीने आपण कशाप्रकारे बचत करू शकतो, बचतीचे महत्व कसे आहे, पालक आपल्या मुलांसाठी कशाप्रकारे कष्ट करून त्यांच्या शिक्षणाची सोय करतात, आर्थिक साक्षरता का जरुरी आहे याविषयी उपस्थितांना सांगितले.

आपल्या मनोगतात आर्थिक गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी अनेक उदाहरणे देत बचतीचे महत्व पटवून दिले. तसेच वयात येणाऱ्या मुलांनी खोट्या प्रलोभनापासून दूर राहणे आणि खोटा दिखावा टाळण्याचे आवाहन केले. गरजेचे आहे तेथेच योग्य खर्च करावा, अतिरिक्त खर्च म्हणजे तुमच्याच बचतीची तूट जी कधीच भरून काढणे शक्य नसल्याचे वाळुंजे यांनी सांगितले. यावेळी सचिन भोसले आणि रश्मी भोसले या दाम्पत्यांचे सामाजिक कार्याचा गौरव वाळुंजे यांनी केला. आपल्या संभाषणाच्या शेवटी आर्थिक गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी उपस्थितांना बचतीची शपथ दिली आणि देशासाठी एक उत्तम नागरिक होण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!