Homeक्रीडात्र्यंबक नगरीत पावसाचे तुफान; गोदेची पाणी पातळी पुन्हा वाढली

त्र्यंबक नगरीत पावसाचे तुफान; गोदेची पाणी पातळी पुन्हा वाढली

नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधारेमुळे गंगासागर तलाव भरला आहे. जोरदार पावसाने त्र्यंबक नगरीतील रस्ते पाण्याखाली गेले होते. तर अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना भल्या पहाटे धावाधाव करावी लागली.

त्र्यंबकसह नाशिक व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस होत आहे. आज पहाटे पुन्हा झालेल्या मुसळधारेमुळे त्र्यंबकेश्वर मधील मेनरोड तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी घरात व दुकानात शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्र्यंबकवासियांना पावसाळ्यात हालअपेष्टांना सामोरे जावे लागते आहे.

दरम्यान नाशिक शहरातही बुधवारी पहाटे दमदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. गंगाघाटावर पाणी पातळी वाढल्याने धार्मिक विधी इतरत्र करावे लागले. त्यामुळे भाविकांची अडचण झाली. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरीला दोनदा पूर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!