Homeक्राईम'फेक अकाऊंट' द्वारे महिला रजिस्ट्रारच्या चारित्र्यावर शिंतोडे; कथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा

‘फेक अकाऊंट’ द्वारे महिला रजिस्ट्रारच्या चारित्र्यावर शिंतोडे; कथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा

  • नाशिक – विशेष प्रतिनिधी
    गंगापूर रोडवरील प्रख्यात शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर ‘फेक अकाऊंट’ द्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत शिंतोडे उडवण्याचा निंदाजनक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी मेटाकडून संबधित अकाऊंट धारकाची माहिती मागवल्यानंतर ओझर येथील पत्रकाराचे मोबाईल व टॅब ताब्यात घेण्यात आले आहे.

    सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर येथील स्थानिक वार्ताहर व पत्रकार संशयित सुदर्शन दिलीप सारडा (वय ३९, रा. ओझरमिग, ता. निफाड) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असून त्याचा मोबाईल व टॅब ताब्यात घेण्यात आला आहे.

    याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यातील ४३ वर्षीय पिडीता ही गंगापूर रोडवरील प्रख्यात शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे. सन २०२३ पासून अनोळखी संशयिताने फेसबुकवर संस्थेच्या नावाशी साधर्म्य असलेले फेक अकाऊंट व युआरएल बनवून अनेक पोस्ट व मजकूर अपलोड करत सार्वजनिक केला. याच मालिकेत पिडीत महिला रजिस्ट्रारचे संस्थेतील अनैतिक संबंध असल्याचा धक्कादायक व आक्षेपार्ह दावाही करण्यात आला होता. आपल्याबाबत वैयक्तिक बदनामी करणारा हिनकस मजकूर प्रसारीत होत असल्याने एप्रिल महिन्यात सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद नोंदवली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!