Homeक्रीडामहाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेची बिनविरोध निवड; नाशिकमधील तिघांना संधी

महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेची बिनविरोध निवड; नाशिकमधील तिघांना संधी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या अध्यक्ष व विविध पदांसाठी पुणे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात झालेल्या निवडणुकीत आ. रोहित पवार व इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यात नाशिकमधील संजय आप्पा चव्हाण, गोरखनाथ बलकवडे व हिरामण वाघ यांचा समावेश आहे. 

पुणे येथे रविवारी झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडीची घोषणा झाली आहे. यात अध्यक्षपदी आमदार रोहीतदादा पवार, कार्याध्यक्षपदी धवलसिंग मोहीते पाटील तर संजय आप्पा चव्हाण, काका पवार, संभाजी वरूटे, गणेश कोहळे, ॲड.तुषार‌ पवार, अमोल बुचडे (उपाध्यक्ष), सरचिटणीसपदी विजय बराटे,
खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव गोरखनाथ बलकवडे, संपत साळूंके, अनिल पांडे, वामन गोते यांची तर
प्रांतिक प्रतिनिधी म्हणून हिरामण नाना वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!