Homeक्राईमएमआयडीसी पोलीस ठाण्याला अखेर मान्यता; अंबड-सातपूर ठाण्यांचे विभाजन

एमआयडीसी पोलीस ठाण्याला अखेर मान्यता; अंबड-सातपूर ठाण्यांचे विभाजन

नाशिक – विशेष प्रतिनिधी
बहुप्रतिक्षित एमआयडीसी पोलीस ठाण्याला अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे. औद्योगिक वसाहतीचा भार पेलणाऱ्या सातपूर व अंबड या दोन संवेदनशील पोलीस ठाण्याचे विभाजन करून आता एमआयडीसी पोलीस ठाणे अस्तित्वात येणार असून त्यासाठी १८१ नियमित पदसंख्या मंजूर करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी सुमारे १९ कोटी १७ लाख रुपये इतक्या आवर्ती तर ५५ लाख रुपये इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

औद्यागिक वसाहत, संमिश्र व कामगार लोकवस्ती, स्लम व भंगारचे साम्राज्य असणारा परिसर, हद्दीतून जाणारे राज्यमार्ग व सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे अंबड व सातपूर पोलिसांना सतत आव्हानांना सामोरे जावे लागत होते. गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून वारंवार एमआयडीसी पोलीस ठाण्याची मागणी होत होती. त्यामुळे बराच काळ प्रतिक्षा केल्यानंतर शासनाने मंगळवारी या पोलीस ठाण्याच्या मान्यतेचा शासन निर्णय काढला.

या आदेशान्वये पोलीस निरीक्षक (४), सहायक निरीक्षक (६), उपनिरीक्षक (१५), सहायक उपनिरीक्षक (१४), हवालदार (४९), पोलीस शिपाई (९३) अशा १८१ पदांना मंजूरी देण्यात आली असून या पोलीस ठाण्याच्या हद्दनिश्चितीचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत शासनाला पाठवायचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!