Homeमहाराष्ट्र'नक्की कोण जिंकलं ? आणि नक्की कोण हरलं?'; मनसेप्रमुखांचे कुंचल्याद्वारे फटकारे

‘नक्की कोण जिंकलं ? आणि नक्की कोण हरलं?’; मनसेप्रमुखांचे कुंचल्याद्वारे फटकारे

– भारत-पाक सामन्यावरुन टीका…

मुंबई – विशेष प्रतिनिधी
पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद परिवारांचे दुःख अद्यापही ताजे असताना आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक यांच्यात झालेल्या सामन्यामुळे आयसीसी व केंद्रातील सत्तारूढ भाजपावर विरोधकांनी लक्ष केले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खास शैलीत व्यंगचित्र रेखाटत गृहमंत्री अमित शाह व त्यांचे पूत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यावर टीकेचे कुंचल्याद्वारे फटकारे ओढले आहे.

‘नक्की कोण जिंकलं ? आणि नक्की कोण हरलं?’ असे प्रश्न उपस्थित करताना मनसेप्रमुखांनी आयसीसी प्रमुख जय शहा हे पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना ‘अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरले !’ असे सांगत असल्याचे खोचकपणे मांडले असून दुसरीकडे गृहमंत्री हाताची घडी घालून उभे असल्याचे दाखवले आहे.

पहलगाम हल्ल्याचे दुःख अद्यापही ताजे असताना पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा सामना खेळण्यावरून विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मुंबईसह राज्यात ‘सिंदूर’ आंदोलन करत पंतप्रधानांना सिंदूर पाठवण्याची घोषणा केली होती. तर आता मनसेप्रमुखांनी व्यंगचित्राद्वारे कुंचल्याचे फटकारे मारताना भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामन्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!