Homeशहर व जिल्हाकाँग्रेसची उद्या नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक

काँग्रेसची उद्या नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक

– प्रदेशाध्यक्ष सपकाळ, बाळासाहेब थोरात, बी.एम. संदीप यांची प्रमुख उपस्थिती…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे प्रभारी बीएम संदीप, ज्येष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे गुरूवारी (दि.९) उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळपासून जिल्हावार पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्ष मजबुतीने सामना करेल या दृष्टीने मान्यवरांचे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना होणार आहे.

सर्वप्रथम नाशिक शहर त्यानंतर मालेगाव शहर, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव अशा स्वरूपात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बीएम संदीप, धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव, नंदुरबार च्या खासदार गोवाल पाडवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन उपाध्यक्ष गणेश पाटील, नवनियुक्त शहराचे प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष सचिन सावंत, आमदार शिरीष चौधरी, आमदार हेमंत ओगले, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल, शहराचे प्रभारी प्रदेश सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त, सह प्रभारी प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड, गटनेते शाहू खैरे, प्रदेश सचिव रमेश कहांडोळे, तसेच जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेते सर्व ब्लॉक अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन एस यु आय, सेवा दल, इंटक, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभाग, आदिवासी विभाग, पर्यावरण विभाग, सर्व विभाग सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!