Homeक्राईमउंचावरून पडल्याने युवकासह दोघांचा मृत्यू

उंचावरून पडल्याने युवकासह दोघांचा मृत्यू

नाशिक – विशेष प्रतिनिधी
पंचवटी परिसरात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा उंचावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. यात एका बांधकाम मजुराचा समावेश असून या दोन्ही घटनांबाबत म्हसरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, पेठरोड परिसरातील एचपी गॅस गोदामा जवळ असलेल्या बांधकाम साईटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने ३० वर्षे मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओमकार हाईट्स येथे राजेश धर्मदास सचदेव यांचे इमारत बांधकाम सुरू असून तीस वर्षे अनोळखी मजूर काम करत असताना चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
दुसऱ्या घटनेत, बोरगड येथे झाडावर चढून आंबे उतरवण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा झाडावरून पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष भिला धोंडगे (६२, रा. बिडी कामगारनगर, अमृतधाम) असे झाडावरून पडून मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. धोंडगे कामासाठी बोरगड परिसरात गेले होते. आंबे उतरवण्यासाठी चढले असता झाडावरून पाय घसरून ते खाली पडले. त्यात त्यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!