Homeक्रीडा'एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५' मध्ये आर. राजेंद्र विजयी

‘एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५’ मध्ये आर. राजेंद्र विजयी

नाशिक – विशेष प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल जवळच्या गावांमध्ये निसर्गरम्य व पावसाळी वातावरणात रविवारी ‘एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५’ दुचाकी स्पर्धेत ‘टीव्हीएस’ च्या आर. राजेंद्रने डोळ्याचे पारणे फेडणारे ड्रायव्हिंग करत विजेतेपद पटकावले. सर्व स्पर्धकांनी आपला जीव ओतून कामगिरी करत स्पर्धा अधिक रंगतदार बनवली. या स्पर्धेचा आनंद नाशिकच्या युवा मोटर क्रीडा प्रेमींसोबत स्थानिक आदिवासी बांधवांनी मनमुराद लुटला.

गेल्या काही वर्षांपासून नाशिक मध्ये सातत्याने राष्ट्रीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ए. डब्ल्यू. इव्हेंटच्या वतीने करण्यात येत आहे. या निमीत्ताने भारतातील सर्वोत्तम दुचाकी स्पर्धकांचे थरारक कौशल्य पाहण्याची संधी नासिकच्या
मोटरक्रीडा प्रेमींना उपलब्ध होत आहे. आजही स्पर्धा मार्गावर नासिकची तरुणाई आपल्या वाहनांसह स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी आल्याचे बघायला मिळाले. साडे तेरा किलो मिटरच्या तीन स्पर्धात्मक फेर्‍यां ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एकूण ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्या पैकी ६४ स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वी पणे पूर्ण केली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पारितोषिक वितरण ‘एमआरएफ’ चे मधुसूदन आर, उद्योजक विक्रांत चांदवडकर, गोदा श्रद्धा फाउंडेशनचे सुरेश अण्णा पाटील, श्रीहरी लॉन्स -शिखरे फार्म्स चे मिलिंद हिरे, संदीप कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्‌यासाठी एडबल्यू इव्हेंट्‌स च्या सर्व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.
—————————————————- ———-
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे …..

वर्ग १: सुपर बाईक (प्रो एक्सपर्ट) ५०० सीसी पर्यंत ग्रुप ए
१) राजेंद्र आरई
२) अब्दुल वाहिद
३) सॅम्युअल जेकब

वर्ग २: सुपर बाईक – (तज्ञ) ५०० सीसी पर्यंत गट अ

१) संजय सोमशेखर
२) नटराज आर
३) सिनान फ्रान्सिस

वर्ग ३: १६५ पर्यंत सुपर स्पोर्ट्स गट ब
१) नित्यन एल
२) अब्दुल रहमान
३) भारत एल

वर्ग ४: सुपर स्पोर्ट १६५ सीसी पेक्षा जास्त ते २६० सीसी पर्यंत गट ब
१) इम्रान पाशा
२) करणकुमार
३) बंटेइलांग जायरवा

वर्ग ५: २६० सीसी पेक्षा जास्त सुपर स्पोर्ट ते ४६० सीसी पर्यंत गट ब

१) राजेश नाराजन स्वामी
२) अकबर
३) मधुसूदन एस

वर्ग ६: २१० सीसी पर्यंतच्या स्कूटर्स गट ब

१) सय्यद आसिफ अली
२) शमीम खान
३) गौतम एन

वर्ग ७: महिला वर्ग ४६० सीसी पर्यंत गट ब
१) ऐश्वर्या पिसे
२) रिहाना बी
३) सोम्या चौधरी

वर्ग ८: सुपर स्टॉक १६५ सीसी पेक्षा जास्त ते २६० सीसी पर्यंत गट ड
१) जगदीश
२) आशुतोष कौशिक
३) थंगराज

वर्ग ९: सुपर स्टॉक २६० सीसी पेक्षा जास्त ते ४६० सीसी पर्यंत गट ड

१) चेतन होसत्ती
२) दुर्गेश जे
३) शिवम सोनवणे

वर्ग १०: स्टार ऑफ महाराष्ट्र
१) क्लिंटन जॉन कॉर्डेरो
२) अभिषेक एम परदेशी
३) अभिमन्यू रे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!