Homeक्राईमपत्नीसह सासू, साल्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पत्नीसह सासू, साल्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

नाशिक – विशेष प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून संतप्त नवऱ्याने पत्नीसह सासू व साल्यावर कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना भगूर येथे घडली. यात दोघे गंभीर जखमी असून देवळाली कॅम्प पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शांताराम भालेराव (वय ४५), शकुंतला शांताराम भालेराव (वय ५० वर्षे), शांताराम सिताराम भालेराव (वय ६५, तिघेही रा. पांढुर्ली ता.जि. नाशिक) व प्रेम पवार (वय ४२) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रदिप संभाजी मोरे (वय ६०, धंदा. रा. आठवडे बाजार, भगुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जावई नितीन शांताराम भालेराव रा. पांढुर्ली व पत्नी कामिनी यांच्यात किरकोळ भांडण होते. या रागातून मोरे यांच्या राहत्या घरासमोरील मिरची कांडकाचे दुकानासमोर प्रेम पवार व अभिजीत गाडगीळ (रा. पांढुर्ली) यांच्या सोबत येवून शिवीगाळ करून मुलगा प्रकाश यास जिवे ठार मारण्याचे उ‌द्देशाने त्याचे डोक्यावर, कपाळावर कानावर, छातीवर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. तसेच मुलगी कामिनी व पत्नी रंजना यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर व किरकोळ दुखापत केली आहे. तसेच मुलीची सासु शकुंतला व सासरे शांताराम भालेराव यांनी मुलीस हाताने व लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तर प्रेम पवार याने मोरे यांच्या तोंडावर हाताने बुक्का मारला. त्यानंतर जावई व त्याचा मित्र तेथून पळून गेले. उपनिरीक्षक देवरे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!