Homeमहाराष्ट्रपोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांची बदली

पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांची बदली

नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्य पोलीस दलातील ८० हून अधिक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने आज (दि. २७) काढले. या आदेशान्वये नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, शहर पोलीस दलातील उपायुक्त प्रशांत बच्छाव (गुन्हे), चंद्रकांत खांडवी (मुख्यालय) यांच्या बदल्या झाल्या आहेत.

नाशिकमधून बदली झालेले व बदली होऊन नाशिकमध्ये आलेले अधिकारी पुढीलप्रमाणे – (कंसात बदलीचे ठिकाण).

पोलीस उपायुक्त, मुख्यालय, नाशिक शहर चंद्रकांत खांडवी (अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे). प्रदीप जाधव, अपर अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी (अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती). प्रशांत खैरे, अपर अधीक्षक, अहिल्यानगर (अपर अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी). अण्णासाहेब जाधव, अधीक्षक, नाशिक नागरी हक्क संरक्षण (अपर अधीक्षक, गडहिंग्लज). माधुरी कांगणे, वेटींगवर (अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर). अनिकेत भारती, वेटींगवर (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक). किशोर काळे, अपर अधीक्षक, धुळे (उपायुक्त, नाशिक शहर). गीता चव्हाण, उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक (अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी). योगेश चव्हाण, मुख्यमंत्री सुरक्षा, मुंबई (उपायुक्त, नाशिक शहर). भारत तांगडे, अपर अधीक्षक, ठाणे ग्रामीण (अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक). प्रशांत बच्छाव, उपायुक्त, नाशिक शहर (अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर). शर्मिष्ठा घारगे-वालावरकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक (उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!