Homeशहर व जिल्हा'म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य....चला विजयी करु या धनुष्य'

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

– प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच

पंचवटी – प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ ब),
उर्मिला सुनिल निरगुडे (१ क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ ड) यांचे पारडे मतदारांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे जड झाले. शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात असून ‘आता बोलायचं नाही आता परिवर्तन करून दाखवायचे !’ अशी खूणगाठ मतदारांनी व समर्थकांनी बांधली आहे.
शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या अभेद्य युतीमुळे प्रभाग एकमध्ये भगवामय वातावरण. ‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला निवडू या धनुष्य’ असा संदेश मतदारांमध्ये चर्चिला जात आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना दिलेले मत म्हणजे विकासाला मत असून गेल्या २५ वर्षांपासून महानगर पालिकेच्या टक्केवारीतून कमावलेले पैसे नागरिकांच्या हक्काचे आहे. भले ते घेऊ मात्र यंदा परिवर्तन करू, असा ठाम विश्वास मतदारांनी केला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१ क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ ड) यांनी घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेतल्या. या भेटीत प्रभागाच्या प्रलंबित विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांचा प्रतिसाद पाहता शिवसेना उमेदवारांचा विक्रमी विजय काळ्या दगडावरची पांढरी रेघ असून १६ जानेवारीस विजयाचा गुलाल आपलाच, असा आत्मविश्वास शिवसैनिकांसह मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच...

0
नाशिक । प्रतिनिधी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्य्यात आलेली असताना शनिवारी अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री व ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड जाहीर सभेने शहरातील...

error: Content is protected !!