Homeशहर व जिल्हासमर्थ बँकेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण नाईकवाडे, उपाध्यक्षपदी मनोज बाग यांची निवड

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण नाईकवाडे, उपाध्यक्षपदी मनोज बाग यांची निवड

नाशिक – प्रतिनिधी
शहरातील अग्रगण्य असलेल्या श्री समर्थ सहकारी बँक अध्यक्षपदी राधाकृष्ण नाईकवाडे तर उपाध्यक्षपदी मनोज बाग यांची बिनविरोध निवड झाली. पदाधिकारी निवडीसाठी सहकार खात्याचे अध्यासी अधिकारी विजय बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया मंगळवारी संपन्न झाली.

यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष श्रीपाद  कुलकर्णी व मावळते उपाध्यक्ष राजेश गांगुर्डे, संचालक नरेंद्र  कुलकर्णी, रविकिरण निकम, जालिंदर ताडगे, मनोज गोडसे, शिरीष मोराणकर, राजेंद्र खेडलेकर, मंदार ओलतीकर, पुष्कर  पाराशरे, मंदार तगारे,  योगिता खांडेकर, किशोरी एकबोटे, तज्ञ संचालक सी.ए. रुपाली जुन्नरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चितोडकर, सरव्यवस्थापक  दीपक ठाकूर उपस्थित होते.

नवनिर्वाचत अध्यक्ष व पदाधिकारी यांनी बँकेची प्रतिष्ठा राखुन व्यवसाय यशस्वी शिखरावर नेण्याचा मानस व्यक्त केला. या वेळी बँकेचे माजी संचालक बाळकृष्ण कुलकर्णी, सौ. हेमा दशपुत्रे, अरुण भांड, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिन निरंतर, दुर्गा देवी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम चांडोले व उपाध्यक्ष यशोदीप कुलकर्णी, शैलेश बाग, डॉ. जाकीर शेख, उत्तम दोंदे, मकरंद सोमवंशी, दिलीप वाघ, संतोष कदम, उल्हास देशमुख तसेच अजय बोरस्ते,  हरिभाऊ लोणारी, अजिंक्य साने, नाना सोमवंशी,  विनायक मोरे, अमित घुगे, नानासाहेब देवरे,  अरुण पवार आदी उपस्थित होते. तसेच बँकेचे माजी व्हा. चेअरमन  मकरंद सुखात्मे, माजी संचालक मिलिंद कुलकर्णी यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. 

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करताना देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिन निरंतर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!