Homeशहर व जिल्हागोदावरी सेवा समितीच्या आयोजनात शीख परंपरेचे पूज्य संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी होणार

गोदावरी सेवा समितीच्या आयोजनात शीख परंपरेचे पूज्य संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी होणार

नाशिक – विशेष प्रतिनिधी
श्रावणमासाच्या पावन संध्याकाळी गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने शुक्रवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता रामकुंड गोदावरी तीरावर गोदावरी महाआरती संपन्न होणार आहे.
या महाआरतीत शीख पंथातील मान्यवर संत व धर्मप्रेमी नागरिकांचा सन्माननीय सहभाग लाभणार
असून हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी नसून, समरसता, श्रद्धा आणि राष्ट्रभावनेचा सांस्कृतिक संगम ठरणार आहे.

याप्रसंगी पूजनीय जत्थेदार बाबा रणजीतसिंगजी गुप्तसर गुरुद्वारा, मनमाड तसेच सरदार मलकितसिंगजी बाल, एक्झिक्युटिव्ह चेअरमन, महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी (अल्पसंख्याक विकास विभाग), सरदार जसपालसिंगजी सिद्धू, प्रेसिडेंट, सिक्ख कोऑर्डिनेशन कमिटी, सरदार राजकमलसिंगजी गाडीवाले, निष्काम सेवा प्रतिष्ठान, नांदेड, डॉ. विजय सदबीरसिंगजी, गुरुद्वारा बोर्ड, श्री हुजूर सचखंड अबचल नगर साहेब, नांदेड यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाअंतर्गत शीख परंपरेतील दसगुरूंचं सामूहिक पूजन, भावगीतांमधून राष्ट्रभक्तीची उंचावणारी कीर्तनमयी संध्या व नंतर विधिवत महाआरती होईल. याप्रसंगी उपस्थित रहाण्याचे आवाहन गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी आणि विश्वस्त रणजीतसिंग आनंद यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!