Homeक्रीडादक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटमध्ये 'अजिंक्य' !

दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटमध्ये ‘अजिंक्य’ !

लंडन –
क्रिकेटच्या खेळात ‘चोकर्स’ म्हणून हेटाळणी झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाने जागतिक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत बलाढ्य अॉस्ट्रेलिया संघाला पराभूत करत अजिंक्यपद पटकावले. आयसीसी स्पर्धेत गेली २७ वर्ष अजिंक्यपद पटकावण्यासाठी आसुसलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची प्रतिक्षा अखेर शनिवारी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डस् मैदानावर संपली.

पायाला दुखापत झालेली असतानाही ६६ धावांची खेळी करणारा कर्णधार टेम्बा बवूमा व एडन माकरम याची १२६ धावांची शतकी खेळी यासमोर कांगारूंचा मारा निष्प्रभ ठरला. माकरम व बवूमा यांच्यातील १४७ धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा बवूमा, स्टब्स व माकरम ठराविक अंतराने बाद झाले मात्र तोपर्यंत विजय आवाक्यात आला होता. अखेरीस पाच गडी राखून दक्षिण आफ्रिकेने अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. फलंदाज बेडींगहमने विजयी चौकार मारला तेव्हा आनंदी झालेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू तेवढेच भावनिक झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!