Homeशहर व जिल्हासंभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पंचवटी पोलिसांच्या नजरकैदेत

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पंचवटी पोलिसांच्या नजरकैदेत

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचे सोमवार (दि. ४) सायंकाळी ६ वाजता इंदिरानगर येथील ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रीडा मैदान’ राणेनगर – राजीवनगर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सभास्थळी
भिडेंना विद्रोही संत तुकाराम पुस्तक भेट देण्याच्या प्रयत्नात असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना पंचवटी पोलिसांनी सकाळी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले होते.

ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट करताना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून संभाजी भिडे यांचे ‘भारतीय स्वतंत्र्य आणि आपण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य करत चातुर्वणी समाजाचे समर्थन करणे असे वक्तव्य मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी केलेले होते. हा तुकाराम महाराज यांचा अपमान आहे . शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांनी वारीला संरक्षण दिले होते. अशा तुकाराम महाराजांच्या विरोधात भुमिका घ्यायची अशी भिडे गुरुजींची संकल्पना आहे.

आम्ही पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या विचाराचे लोक आहोत. विचारांना विचाराने उत्तर देऊ आम्ही लोकशाही मार्गाने भिडे गुरुजी यांना अ.हा. साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम हे पुस्तक भेट देणार होते. यातून तुकाराम महाराज भिडेंना समजतील हा उद्देश होता. मात्र इंदिरा नगर, पंचवटी पोलिसांनी आम्हाला तीन दिवसांपासून नजर कैदेत ठेवले असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले. पंचवटी पोलिसांनी वाघ यांच्यासह विक्रम गायधनी, नितीन काळे, प्रेम भालेराव, लकी बावस्कर, मंदार धिवरे, राकेश जगताप, निलेश गायकवाड, संविधान गायकवाड, हिरामण वाघ यांना ताब्यात घेतले आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी वारीला संरक्षण दिले होते. अशा तुकाराम महाराजांच्या विरोधात भुमिका घ्यायची अशी भिडे गुरुजींची संकल्पना असल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!