Homeशहर व जिल्हासंकट प्रसंगी देखील आपण आपले मन शांत ठेवणे ही एक कला -...

संकट प्रसंगी देखील आपण आपले मन शांत ठेवणे ही एक कला – डॉ. विनायक गोविलकर

– ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक’ तर्फे ‘मना सज्जना’ वर व्याख्यान संपन्न

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मन म्हणजे आपल्या विचारांचं भावनांचं एक महत्त्वाचे केंद्र असून संकट प्रसंगी देखील आपण आपले मन शांत ठेवणे ही एक कला आहे. सदिच्छा, सद्भावना क्षमा करण्याची वृत्ती , मित्रांच्या आनंदात सहभागी होणे व त्याद्वारे आपले जीवन आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न करणे आवश्यक आहे, असे उद्गार डॉ. विनायक गोविलकर यांनी काढले . रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे आयोजित ‘मना सज्जना ‘या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गौरव सामनेरकर होते. हा कार्यक्रम रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अनिल सुकेणकर, दिलीप सिंग बेनीवाल, प्रफुल्ल बरडिया, मंगेश अपशंकर, ओमप्रकाश रावत, अॅड. मनीष चिंधडे, रवी महादेवकर, शिल्पा पारख, मोना सामनेरकर, रेखा पटवर्धन, मकरंद चिंधडे आदी उपस्थित होते. डॉ.गौरव सामनेरकर यांनी प्रास्ताविक केले. रेखा पटवर्धन (सेक्रेटरी) यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड.राजेश्वरी बालाजीवाले, डॉ. सोनाली चिंधडे, डॉ. विश्वजीत दळवी व हरिष गोरिंग्टल यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!