Homeशहर व जिल्हाकल्याणी महिला नागरी पतसंस्थेतर्फे १० टक्के लाभांश जाहीर

कल्याणी महिला नागरी पतसंस्थेतर्फे १० टक्के लाभांश जाहीर

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी येथे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तसेच, पतसंस्थेच्या विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

संस्थेच्या एकूण ठेवी ८६ कोटी १८ लाख २५ हजार रुपयांचे आहे. ६६ कोटी १६ लाख ६५ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेला स्थापनेपासून लेखापरीक्षणाचा सतत ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला असल्याची माहिती अॅड. डॉ. अंजली पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. मीरा बोडके यांनी इतिवृत्त वाचन केले. व्हा. चेअरमन डॉ. ज्योती सोनवणी यांनी स्वागत व शुभांगी दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिभा महाले यांनी आभार मानले.

यावेळी प्रियंका गावित या आदिवासी विद्यार्थिनीला या वर्षीचा स्मिता घैसास पुरस्कार देण्यात आला. सभेप्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी निमा विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पुरोहित, कार्यकारी संचालक प्रतिभा महाले, सुरेखा पगारे, उज्ज्वला हिरे, निर्मला कोठारी, वैशाली खाटेकर, पूनम सोनवणे, मीनल निकम (देसले) व माजी संचालिका मधुरा बक्षी, मुख्य व्यवस्थापक शैलेश पाटील आदी उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी सभासद, कर्जदार, ठेवीदार व कर्मचारी उपस्थित राहिले. संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका प्रतिभा महाले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!