Homeक्रीडानाशिक मनपाची धडक कारवाई; वडाळा नजिकच्या डी.जी.पी. नगर परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

नाशिक मनपाची धडक कारवाई; वडाळा नजिकच्या डी.जी.पी. नगर परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील मौजे वडाळा (सर्व्हे नं. ४९,५०) येथील डी.जी.पी. नगर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने राबलेल्या मोहिमेत रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवण्यात आले. यावेळी महापालिका व पोलिसांचे मोठे पथक दिमतीला होते.

मनपा आयुक्त श्रीमती मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांच्या आदेशान्वये राबवण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान उपआयुक्त (अतिक्रमण) श्रीमती सुवर्णा दखणे, नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, उपनगरचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, नगरनियोजन विभागाचे उप अभियंता सोनवणे, प्रविण थोरात, निलेश साळी, बांधकाम विभागाचे खेमचंद पवार, शाखा अभियंता संजय चौधरी, सहायक अधीक्षक राजेंद्र भोरकडे, वरिष्ठ लिपिक गुणवंत वाघ तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जीवन ठाकरे, निखिल तेजाळे, भगवान सुर्यवंशी, प्रभाकर अभंग व सहाही विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनांसह उपस्थित होते.

महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, अनधिकृत बांधकामे व विनापरवाना व्यवसाय स्वतःहून काढून टाकावेत; अन्यथा मनपाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर दैनंदिन कारवाई सुरूच राहील, असा इशारा अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी दिला आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!