Homeक्राईमपाथर्डी-वडनेर रोडवर प्राणघातक हल्ल्यात युवकाचा मृत्यू; चौघांनी केले कोयत्याने वार

पाथर्डी-वडनेर रोडवर प्राणघातक हल्ल्यात युवकाचा मृत्यू; चौघांनी केले कोयत्याने वार

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सातपूर येथील खुनाची घटना ताजी असतानाच पाथर्डी – वडनेर रोड परिसरात खुनाची दुसरी घटना घडली आहे. कॕफेमध्ये चहा पिणारा राशिद हारूण खान या युवकाचा चौघांनी धारदार कोयत्याने वार करून खून केला आहे. यातील मारेकरी एकाच दुचाकीवरून पळताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. २४ तासात शहरात खुनाच्या दोन घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राशिद खान हा पाथर्डी येथील काम आटोपून मुख्य रस्त्यालगत असलेल्या कॕफेमध्ये चहा पिण्यासाठी आला. त्याच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चौघांनी धारदार कोयते परजत कॕफेत बसलेल्या राशिदवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राशिदला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी व राशिदच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील चौघा हल्लेखोरांची नावे पोलिसांना कळाली असून त्यांचा शोध सुरू आहे. मृत राशिदच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे एक वर्षांपासून राशिदला एक वर्षापासून त्रास देत असल्याचे सांगितले. सातपूरमध्ये बुधवारी रात्री एका युवकाचा खून झाल्यानंतर २४ तासाच्या आत शहरात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!