Homeशहर व जिल्हाअत्यंत वर्दळीच्या टिळक पथावरील लिंबाचा वृक्ष वाहनांवर कोसळला

अत्यंत वर्दळीच्या टिळक पथावरील लिंबाचा वृक्ष वाहनांवर कोसळला

– सुदैवाने नागरिक बचावले…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
अत्यंत वर्दळीच्या टिळक पथावरील नाशिकरोड बस थांब्यामागील लिंबाचा जुना वृक्ष शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अचानक कोसळला. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने देखावे बघण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असताना घडलेल्या या घटनेमुळे रविवार कारंजाकडून येणारी वाहतूक वळवावी लागली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

रविवार कारंजाकडून रेडक्रॉसकडे जाताना नाशिकरोड बस थांब्यामागे हे झाड शेकडो वर्षांपासून तग धरून उभे होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हा वृक्ष अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसले तरी अनेक वाहने झाडाखाली अडकली होती. नागरिकांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या मुख्यालयातील लिडींग फायरमन संतोष आगलावे, फायरमन एन.पी. म्हस्के, पी.आर. इम्पाळ, प्रविण रुपवते, साहिल जाधव यांनी घटनास्थळी घेतली. वुडकटरच्या सहाय्याने मोठ्या फांद्या कापून अडकलेली वाहने बाहेर काढली. मेघवाळ समाजाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकही मदत कार्यात सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत झाड हटवण्याचे काम सुरू होते. यामुळे परिसरातील वाहतूक व नागरिकांची वर्दळ मंदावली होती. या भागातील व्यावसायिकांच्या उलाढालीवरही परिणाम झाला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!