Homeशहर व जिल्हासायबर चोरट्यांची दिवाळी; नाशिककरांना घातला तब्बल सव्वा कोटींचा गंडा

सायबर चोरट्यांची दिवाळी; नाशिककरांना घातला तब्बल सव्वा कोटींचा गंडा

– समाज माध्यमांचा वापर करत अॉनलाईन फसवणूक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
व्हॉटस् अप, फेसबुक व टेलिग्राम या समाज माध्यमांचा वापर करून सायबर चोरटे विविध प्रलोभने दाखवत लूट करत असल्याबाबत जनजागृती होत असतानाही नागरिक त्यास बळी पडत असल्याचे विविध घटनांमधून पुढे येत आहे. नाशिक शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यात सायबर चोरट्यांनी नाशिककरांना तब्बल एक कोटी २५ लाख ३७ हजार ८७८ रूपयांना गंडा घातल्याचे समोर आहे.

यातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअप क्रमांक प्रिया देसाई (8220375906) व आनंद भाटिया (9043722788) यांनी A536 IIFL insights Learning Circle व्हॉट्सअप ग्रुप व VIP Service Group 319 व्हॉट्सअप ग्रुप वर अॅड केले. या ग्रुपवर शेअर ट्रेडींग व गुंतवणुकी विषयी माहिती देवून, त्यांनी पाठविलेल्या लिंकव्दारे IIHNWFL हा बनावट ट्रेडींग अॅप डाउनलोड भाग पाडले. तसेच या अॅपव्दारे फिर्यादीला Institutional Stock, IPO यामध्ये चांगले रिटर्न मिळत भासवून, विविध कंपन्याचे Institutional Stock, IPO घेण्याकरीता दिलेल्या विविध बँकेच्या खात्यावर एकूण ३७ लाख ८४ हजार ९६९ रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. मनोज रामधन पाटील (रा. नाशिकरोड) यांना सुध्दा शेअर ट्रेडींग व गुंतवणुकीचे आमिष दाखवून दिलेल्या बँक खात्यावर १० लाख ९६ हजार १९४ रुपये भास्करराव प्रतापराव पाटील यांना २७ लाख ७० हजार ६९६ रूपये भरण्यास भाग पाडून, असे एकूण ७६ लाख ५१ हजार ८५९ रुपयांना गंडवले.

दुसऱ्या घटनेतही व्हॉट्सअप क्रमांक प्रिया देसाई (8220375906) व आनंद भाटिया (9043722788) यांनी A536 IIFL insights Learning Circle व्हॉट्सअप ग्रूप व VIP Service Group 319 व्हॉट्सअप ग्रूपवर अॅड करून, या ग्रूपवर शेअर ट्रेडींग व गुंतवणुकी विषयी माहिती देवून, त्यांनी पाठविलेल्या लिंकव्दारे IHNWFL हा बनावट ट्रेडींग अॅप डाउनलोड भाग पाडले. या अॅपव्दारे फिर्यादीला Institutional Stock, IPO यामध्ये चांगले रिटर्न मिळत भासवून, विविध कंपन्याचे Institutional Stock, IPO घेण्याकरीता विविध बँकेच्या खाच्यावर एकूण ३४ लाख ५९ हजार ७०८ रुपये भरण्यास सांगून गंडवले.

तिसऱ्या घटनेत टेलीग्राम आयडी धारक @anjsha01, Anjali sharma @rahim_2111 abdul rehman @anakal_337 pritima anankal व टेलीग्राम आयडी धारक satish_R_44,satish यांनी वर्क फ्रॉम होम बाबत सांगितल्याप्रमाणे स्केचर्स शूज कंपनीमध्ये पैसे इन्वेस्टमेंट केल्यास कंपनीकडून प्रॉफिट बाबत माहीती दिली तसेच https://www.skechers-runfast.com / https://www.skechers-log-in.com अशी
लिंक पाठवुन सदर लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्यानुसार अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून रक्कम गुंतवण्यास भाग पाडले व
१४ लाख २६ हजार ३११ रुपयांची अॉनलाईन फसवणूक केली. या तीनही गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!