Homeधार्मिकशत्तकोत्तर परंपरा असणाऱ्या रविवार कारंजा मंडळाचा वासापूजन सोहळा उत्साहात

शत्तकोत्तर परंपरा असणाऱ्या रविवार कारंजा मंडळाचा वासापूजन सोहळा उत्साहात

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मराठी माणसाच्या उत्साहाचे प्रतिक असणाऱ्या आगामी गणेशोत्सवासाठी शहरातील सर्वात जुन्या व शतकोत्तर उत्सवाची परंपरा असणाऱ्या शहरातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वासापुजन अर्थात मंडप पुजनाचा विधीवत सोहळा मंगळवारी (दि. २२) संपन्न झाला. मंडळाचा श्री सिद्धिविनायक श्रीमंत चांदीचा गणपती संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण असतो. यंदाचे मंडळाचे १०७ वे वर्ष आहे. 

मंडप पुजनाप्रसंगी मंडळाचे नरेंद्र (नंदुनाना) पवार,
हेमंत बोरा, जगदीश भुजबळ, पोपटराव नागपुरे, रविंद्र पवार, सुनिल मराठे, रोहन पवार आदी पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच पूजन करुन मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. मंडळाची श्री आरास व विसर्जन मिरवणुकीतील शिस्तबद्धता गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!