Homeक्राईमघरफोडी करणारा विधी संघर्षित बालक भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात

घरफोडी करणारा विधी संघर्षित बालक भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात

नाशिक – विशेष प्रतिनिधी
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीमध्ये एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब गुन्हे शोध पथकाच्या कौशल्यपूर्ण तपासात उघड झाली आहे. या बालकास अवघ्या ४८ तासात वडाळा गाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून दोन लाख ५३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

भद्रकाली पोलिसांकडे २१ अॉगस्ट रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक आयुक्त नितीन जाधव
वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक सिराज शेख, हवालदार नरेंद्र जाधव, संदीप शेळके, संतोष काकड, सतिश साळुंके, कय्युम सैय्यद, अविनाश जुंद्रे, प्रभाकर आहेर, धनंजय हासे, जितेंद्र पवार, जावेद शेख, तौसिफ सैय्यद, नारायण गवळी, निलेश विखे, अविनाश थेटे, गुरूदादा गांगुर्डे यांनी या गुन्हयाचा तांत्रिक पध्दतीने व मानवी साधनांचा वापर करत गुन्हा घडल्यापासून दिवसा व रात्री अथक परिश्रम घेत कौशल्यपूर्वक तपास केला असता सदरचा गुन्हा हा एका विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झाले.

विधी संघर्षित बालकास शनिवारी (दि.२३) ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
गुन्हयातील चोरीस गेलेले २,५३,००० /- रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे व वस्तू जप्त करण्यात आल्या असून गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक सिराज शेख हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!