Homeशहर व जिल्हाविसर्जन मिरवणुक व ईद-ए-मिलाद जुलूस; शहर पोलिसांची 'एआय' सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह ड्रोनद्वारे निगराणी

विसर्जन मिरवणुक व ईद-ए-मिलाद जुलूस; शहर पोलिसांची ‘एआय’ सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह ड्रोनद्वारे निगराणी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात शुक्रवारी (दि.५) निघणारा ईद-ए-मिलाद जुलूस व शनिवारी (दि.६) होणार श्री. गणेश विसर्जन मिरवणूक यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहर पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही मिरवणुकीवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही कॅमेरांची निगराणी रहाणार आहे.

शहरात गणेशोत्सव दरम्यान ८८४ सार्वजनिक गणेश मंडळे तर १,४३,८०६ घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ‘श्रीं’चा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न व्हावा, यासाठी कार्यरत आहेत.

शहरात ईद-ए-मिलाद जुलूस शुक्रवारी तर विसर्जन मिरवणूक शनिवारी निघणार असून मार्गावर एआय प्रणाली तंत्रज्ञानावर अधारित सिसिटीव्ही कॅमेरेव्दारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच ईद ए मिलाद जुलूस व श्री. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हालचालींवर लक्ष ठेवणेकरिता ड्रोन कॅमेरांचा प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त (४), सहायक आयुक्त (६), पोलीस निरीक्षक (४७), सहायक व उपनिरीक्षक (१३०), प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक ३७, अंमलदार पुरुष (२०००) व महिला (४००), होमगार्ड पुरुष (११००) व महिला (४००), स्ट्रायकिंग फोर्स (१३), आरसीपी (२), राखीव सुरक्षा दल (एक कंपनी), बॉम्ब शोधक व नाशक पथक (२) तैनात असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!