Homeशहर व जिल्हानाशिकच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके

नाशिकच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून विलास बोडके यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिकच्या मखमलाबाद येथील मनिषा पिंगळे या आता नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारतील.

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके हे सध्या धुळे येथे कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी जळगाव, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तसेच मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबईतील मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात विविध पदांवर सेवा बजावली आहे. नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी पद एक वर्षापासून रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पद्भार गोपाळ साळुंखे यांच्याकडे होता. मनिषा पिंगळे या मुळच्या नाशिककर असून सध्या त्या रायगड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांच्याकडे नवी दिल्लीतील महत्वाची जबाबदारी आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!